वैधानिक सूचना
प्रत्येक व्यक्तिगणीक केसांचा प्रकार, पोत, त्यांची ठेवण, गळती होण्याची, पिकण्याची कारणे वेगवेगळी असतात. कारण प्रत्येक व्यक्तीचे प्रकृतीमान, वांशिकता, आहारविहार वेगवेगळे असतात. अशावेळी या लेखात सुचविलेली औषधे, उपचार सर्वच व्यक्तींना सारख्याच प्रमाणात उपयोगी पडू शकतील असे नाही.
शक्यतो या लेखाप्रमाणे औषधोपचार सुरू करण्यापूर्वी केसांचा प्रकार, पोत व त्याच्या समस्यांची कारण मिमांसा तज्ज्ञ व्यक्तीकडून करून घेऊनच औषधोपचार सुरू करावेत. औषधोपचार सुरू केल्यापासून ते बरेचवेळा ५/६ महिनेपर्यंत सातत्याने व योग्य पथ्यपाणी सांभाळून करावे लागतात याची वाचकांनी नोंद घ्यावी.